गुन्हेगारी

11 गोवंश वासराची सुटका करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश

अहमदनगर दि. २६ मार्च (प्रतिनिधी)
दिनांक 25/03/2023 रोजी एमआयडीसी पोस्टे अ. नगर येथे हजर असताना एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेद्र सानप यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की अ.नगर ते मनमाड रोडवर, शिंगवे गाव शिवारात ता. जि. अ.नगर येथे बेकरीचे दुकानाचे जवळ दोन इसम पिक जिप मध्ये गोवंश जातीची काही नर घी (गो) कत्तलीसाठी वाहतुक करत आहेत आपण आता कारवाई केल्यास ते लगेच मिळून येतिल. अशी माहिती मिळाल्याने तात्काळ पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोहेकॉ दत्तात्रेय पवार, पोना / राहुल शिंदे, पोकों/ किशोर जाधव चा पोहेकॉ संदीप खैगट असे पथक तात्काळ सर्वस्टाफ बातमीतील ठिकाणी बेकरीचे दुकानाजवळ शिंगवे गावात नगर मनमाड रोडवर ता जि.अ.नगर येथेचे दुकानाजवळ, शिंगवे गावात नगर मनमाड रोडवर ता जि अनगर ये दुपारी 13/25 वासुमा गेलो असता सदर ठिकाणी लोकांची गर्दी दिसुन आली. तसेच तेथे एक पांढरे रंगाचा पिक जिप 01एस 3423 उभा असलेला दिसला प्रभारी अधिकारी राजेंद्र सानप यांनी जनावराची वाहतुक करण या लोकाबाबत व वाहणा बाबत चौकशी केली असता त्यांनी जनावरांची वाहतुक करणारे पकडलेल्या दोन इसमांना दाखवीले तसेच पकडलेल्या पिकअप जिप दाखवीली त्यावर पिक अप जिपची पाहणी केली असता तिचे पाठीमागचे हौदयामध्ये गोवश जाली 12 बछड़े (गोहे दिसुन आले. सदरची गोहाचे पाय दाव्याने बांधलेले व ते एकमेकांचे आंगावर टाकलेले दिसले. त्यानंतर पकडलेल्या इसमा पैकी चालक म्हणुन कोण काम पाहत होता या व्यक्ती बाबत तेथे जमलेल्या लोकांकडे विचारपुस केली असता त्यांनी दाखवीलेल्या इसमास त्याचे नांव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नांव (1) शाहरुख सुलतान कुरेशी 25 वर्षे राजामा मस्जीद जवळ, कुरेशी गल्ली, राहुरी बु. ता. राहुरी, जि. अ.नगर व त्याचे सोबत असलेल्या दुसरी इसमाने त्याचे नाव (2)…… त्यानंतर त्याना त्याचे कडे जनावरांची वाहतुक करण्याचा परवाना बाबत विचारले असता त्यांनी त्याचे कसलाही परवाना नसल्याचे सांगीतले. त्यानंतर सदरची वासरे कोठे घेवुन चालले याबाबत विचारले असता त्यांनी सदर वासरे अ.नगर येथे कल्तलीसाठी घेवुन जात असल्याचे सांगीतले.
नंतर सदर ठिकाणी मिळुन आलेल्या वासराचे व ग्रहणाचे वर्णन खालील प्रमाणे,

1)5,500/- रु. कि. साबडया, पांढया व काळे पांढया रंगाचे अंदाजे 30 दिवस वयाचे गावंश जातीचे बछडे

2) 3,25,000/- रु. कि ये पांढरे रंगाचा महीदा क चे पिक अप मालवाहतुक जिप क्र. एमएच 01 एल. ए …..3423 रु

3.30,500/- रु. किंमत एकुण, किंमतीचा दोन्हीही मुद्देमाल वरील दोन्हीही आरोपी व मिळुन आलेल्या महींद्रा पिक अप वाहण त्यातील गोवंश बछडे सह पुढील कारवाई करीता एमआयडीसी पोस्टे जमा करण्यात आली आहे. आरोपी विरुध्द पोलीस कॉन्स्टेबल सुरज सुभाष देशमुख नेमणूक एमआयडीसी पोलीस स्टेशन महा पशुसंवर्धन अधी 1976 चेक 11 (1) (ई) (3) तसेच प्रण्या प्रतीबंधक अधी 196, व 5 चे 9 प्रमाण आहे
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप,पोहेकॉ दत्तात्रेय पवार, पोना / राहुल शिंदे, पोकों/ किशोर जाधव चा पोहेकॉ संदीप खैगट यांच्या पथकाने सदरची कारवाई केली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे