
अहमदनगर दि.१३(प्रतिनिधी) फुले,शाहू,आंबेडकरी चळवळीचे मार्गदर्शक
पंचशील विद्यामंदिर चे आदर्श शिक्षक श्री.तिवारी सर यांचे दु:खद निधन पंचशील विद्यामंदिर शाळेच्या उभारणी मध्ये सरांचे मोलाचे योगदान होते .विद्यार्थी प्रिय शिक्षकास पंचशील परिवार मुकला आहे फुले-शाहू-आंबेडकर चळवळीचा मार्गदर्शक हरपला.एक उत्कृष्ट निवेदक, शिक्षक संघटनेचा संघटक .माणूस प्रिय तिवारी तिवारी सरांच्या अचानक जाण्याने त्यांच्या परिवारासह मित्र परिवास दुःख झाले आहे. त्यांच्या निधबाबत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा जोगेंद्र कवाडे सर,प्रा.जयंत गायकवाड, पंचशील विद्यामंदिर चे अध्यक्ष सुमेध गायकवाड, ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड,नितीन कसबेकर, माजी नगरसेवक अजय साळवे, प्रा.विलास साठे सर, प्रा. भीमराव पगारे,पत्रकार महेश भोसले, विशाल गायकवाड,वंचित बहुजन आघाडीचे नेते सुनील शिंदे,सामजिक कार्यकर्ते सुरेश भिंगारदिवे,पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या महिला जिल्हाअध्यक्षा गौतमी भिंगारदिवे,आदींनी दुःख व्यक्त केले आहे.