अहमदनगर जिल्हा शिक्षक बँक निवडणुकीसाठी सदिच्छा बहुजन मंडळ शिक्षक साजिर आघाडीला म्हणजे सावित्री जिजाऊ रमाई आघाडीला महाराष्ट्र राज्य नगरपालिका महानगरपालिका शिक्षक संघाचे अध्यक्ष माननीय अर्जुन कोळी सर महाराष्ट्र संघाचा आघाडीला जाहीर पाठिंबा! – मा . अरुण पवार महाराष्ट्र राज्य सरचिटनीस

अहमदनगर (प्रतिनिधी)
राज्यातील नगरपालिका महानगरपालिका मधील शिक्षकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील एकमेव संघटना म्हणजे महाराष्ट्र राज्य नगरपालिका महानगरपालिका शिक्षक संघ नगरपालिका व महानगरपालिकांच्या शिक्षकांचे 100% वेतनासाठी ऑनलाइन बदलीसाठी नगरपालिका महानगरपालिकेच्या शिक्षकांना सातवा वेतन आयोग मिळवून देण्यासाठी व अशा विविध प्रश्न सोडवणाऱ्या नगरपालिका महानगरपालिका शिक्षकांचा आधारस्तंभ असणारी संघटना सदिच्छा बहुजन मंडळ शिक्षक संघ साजिर आघाडीला पाठिंबा! देत असल्याचे माहिती राज्य सरचिटणीस माननीय अरुण पवार सर यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली . यावेळी राज्य नपा मनपा शिक्षक संघाचे राज्य संघटक मा नवनाथ अकोलकर सर,राज्य मार्गदर्शक मा विजय शेळके सर, जिल्हा उपाध्यक्ष तसेच उमेदवार श्री भाऊसाहेब कबाडी सर, अहमदनगर मनपा शाखा उपाध्यक्ष श्री शशिकांत वाघुलकर सर, कार्याध्यक्ष श्री अक्षय सातपुते सर, कोषाध्यक्ष श्री अमोल बोठे सर, श्री सचिन शिंदे
शिक्षक संघाचे कोपरगांव तालुकाध्यक्ष विनोद सोनवणे , रमेश निकम सर (अहमदनगर शिक्षक बँक उमेदवार ) मा . सुनिल रहाणे सर नगरपालिका उमेदवार मा .पितांबर पाटील विकास मंडळ यांच्या कपबशीला जाहीर पाठींबा!