पाडव्याच्या मुहूर्तावर पोरगी कडक मराठी सॉंग रिलीज

प्रतिनिधी (लोणी)
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पोरगी कडक मराठी सॉंग रिलीज
निमित्त *पोरगी कडक* मराठी सोंग च पोस्टरचे प्रमोशन करताना माजी मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील, निर्माता-अभिनेता प्रमोद पंडित ,व सरपंच उपसरपंच अआदि मान्यवर उपस्थित होते.
या गाण्याचे निर्माते प्रमोद पंडित ,लेखक-दिग्दर्शक गोरख पांढरे व कलाकार प्रमोद पंडित, मोनिका बंगाळ(कसाब), असून सहकलाकार भरत जगताप, योगेश पिटेकर,समाधान बिथरे (केवट) ,किरण लिमारे , मुनीर शेख ,शुभम उबाळे,शंकर डुकरे ,छायांकन शुभम पवार स्टील फोटोग्राफी, सुभाष दिवे,
गायक अनिल ब कदम,संगीत झकास म्युझिक, रेकॉर्डिंग देवीदास वाघ आदी उपस्थित होते. चित्रीकरण वेळेस सर्व गावकऱ्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला. सर्वांना गाण्याची आतुरता लागली होती सर्व भागातून या गाण्याची कौतुक होत आहे.