ग्रेट भेट
डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिलेल्या वसतिगृहाला आजच्या पंचशिल विद्या मंदिरला आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी दिली 90 वर्षानंतर दिली सदिच्छा भेट! पंचशिल विद्या मंदिरसाठी ठरली ग्रेट भेट


स्मृतीशेष पंचशील विद्या मंदिरचे संस्थापक दा. भि. गायकवाड गुरुजी यांनी लावलेल्या रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे.संस्थेचे रूपांतर शाळेत होणे या पाठीमागे त्याग समर्पण व गरिबांची मुले शिकली पाहिजेत हाच उदात्त हेतू आहे .
यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुमेध गायकवाड , सचिव प्रा. जयंत गायकवाड , व्यवस्थापन समिती सल्लागार सुरेश बनसोडे , उपाध्यक्षा रत्नाताई वाघमारे मॅडम , परिमल निकम साहेब , विश्वस्त प्रा. भीमराव पगारे , रवींद्र कांबळे , सारंग पाटेकर , किरण गायकवाड , सिद्धांत गायकवाड , संघराज गायकवाड , धम्मराज गायकवाड , संजय वाघमारे , प्रतीक सोनवणे , सचिन गायकवाड , किरण खरात , सांची गायकवाड , विनया गायकवाड , युगंधर गायकवाड , जयश्री गायकवाड यांच्या सह गायकवाड परिवार उपस्थित होता.