ग्रेट भेट
-
डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिलेल्या वसतिगृहाला आजच्या पंचशिल विद्या मंदिरला आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी दिली 90 वर्षानंतर दिली सदिच्छा भेट! पंचशिल विद्या मंदिरसाठी ठरली ग्रेट भेट
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 7 सप्टेंबर ११/२/१९३६ रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी गोरगरीब कष्टकरी समाजातील…
Read More »