राजकिय

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) गटनेतेपदी प्रकाश भागानगरे यांची निवड! सर्व नगरसेवकांनी केला सत्कार!

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: अहिल्यानगर: दि. 21 जानेवारी: अहिल्यानगर महानगर पालिकेची निवडणूक संपन्न झाली. आज नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या पक्षाची गट नोंदणी पूर्ण झाली. गटनेते पदी स्वर्गीय आमदार अरुण काका जगताप यांचे निकटवर्तीय नगरसेवक प्रकाश भागानगरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी सर्व निर्वाचित नगर सेवकांनी भागानगरे यांचा सत्कार केला. यावेळी गणेश भोसले, अविनाश घुले,कुमारसिहं वाकळे, संजय चोपडा, संपतदादा बारस्कर, सुरेशभाऊ बनसोडे, मयुर (बालीशेठ) बांगरे, गीतांजली काळे, सुजाता महेंद्र पडोळे, अनिता विपुल शेटीया,सुनीता भगवान फुलसौंदर, मीना चोपडा, आशा किशोर डागवाले, पौर्णिमा विजय गव्हाळे,सुनीता कांबळे, वर्षा काकडे, अश्विनी लोंढे,आदीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे