राजकिय
महिला मतदार बहिणीचं पक्क ठरलंय! प्रभाग क्रमांक 15 ” लाडक्या बहिणींचा लाडका अनिलभाऊ! “


त्यांच्या प्रभागातील महिला मतदार बहिणींनी पक्क ठवलंय प्रभाग क्रमांक 15 मधून ” लाडक्या बहिणीचा लाडका अनिलभाऊच”! तसेच प्रभाग 15 मधून धनुष्यबाणाच्या सर्व उमेदवारांना पुन्हा एकदा अहिल्यानगर महानगर पालिकेत जनसेवा करण्यासाठी पाठवायचंच अशा चर्चा प्रभागामधून जोर धरत आहेत.