देशस्तंभ ऑनलाइन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर दि. 23 डिसेंबर: नगर शहरातील शहरातील दानशूर व्यक्तिमत्व दानशूर व्यक्तिमत्व असणारे काही बाळासाहेब देशपांडे यांनी सामाजिक कार्याच्या उदात्त हेतूने नगर शहरांमध्ये पर्यावरणाचे व निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी नगर शहरवासीयांचे आरोग्य व्यवस्थित राहण्याकरता सिद्धीबागेला वेळी बरीचशी जागा उद्यानासाठी दान केली. आजही काही बाळासाहेब देशपांडे यांचे नाव नगर शहरातील नागरिक त्यांच्या दानशूरपणाबद्दल घेतात त्यांच्या संकल्पनेतूनच काही बाळासाहेब देशपांडे उद्यानाची स्थापना झाली. ही बाब सर्वश्रुत आहे.
बाळासाहेब देशपांडे उद्यानाचे चांगले नाव आता मात्र प्रेमी युगालांच्या सुळसुळाटामुळे बदनाम होत असताना दिसत आहे. विदारक चित्र देशस्तंभ न्यूज च्या माध्यमातून समोर आले आहे. दिवसाढवळ्या कॉलेजमधील अनेक प्रेमी युगल नको ते चाळे करताना दिसत आहे. प्रेमी युगलांच्या या सुळसुळाटामुळे कै. बाळासाहेब देशपांडे उद्यानाचे नाव अक्षरशः बदनाम होत आहे. याबाबत या प्रेमी युगालांचा कायमस्वरूपी बंदोबस्त पोलीस प्रशासनाने करावा अशा चर्चा नागरिकांमधून होत आहेत. यावर या पोलीस प्रशासन कायमस्वरूपी काय बंदोबस्त करणार आहे? याकडे शहरवासी यांचे लक्षवासियांचे लागले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा