राजकिय
माजी नगरसेवक अजय साळवे, डॉ.प्रशांत साळवे, यांची बहीण, उद्योजक योगीराज संदानशिव यांच्या सुविद्य पत्नी प्रा. सविताताई संदानशिव अंमळनेर नगरपालिका निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विजयी!


त्यांच्या विजयाबाबत अहिल्यानगर येथील जेष्ठ नेते अशोक गायकवाड, विजयराव भांबळ, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष सुरेशभाऊ बनसोडे, अहिल्यानगर महानगर पालिकेचे जल अभियंता परिमल निकम, माजी उप प्राचार्य डी. आर. जाधव, सुनील क्षेत्रे, प्रा. भीमराव पगारे,पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रा. जयंत गायकवाड, सुमेध गायकवाड, अजय भिंगारदिवे सर,सुजय म्हस्के, सुशांत म्हस्के,रोहित आव्हाड, देशस्तंभ न्यूजच्या वतीने महेश भोसले,राहुल साळवे, चंद्रकांत वाघचौरे, गोविंद वाघचौरे, शशिकांत वाघचौरे, विवेक विधाते,बाजीराव भिंगारदिवे, किरण गायकवाड,तुकाराम गायकवाड, विशाल गायकवाड, आदीसह अंमळनेर व अहिल्यानगर येथील राजकीय, सामाजिक, व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा व अभिनंदनचा वर्षाव होत आहे.