देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : दिनांक ०२.१०/२०२५ रोजी पहाटे ०५.०० वाजे सुमा कोतवाली पोलीस स्टेशन पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळालेल्या माहोती मिळाली की, एक इसम त्याचे ताब्यात असलेल्या काळया रंगाच्या गाडीमधे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा व सुंगधी तंबाखु घेवुन अहिल्यानगर शहरात येणार आहे अशी बातमी मिळाल्याने त्यांनी दिलेल्या तोडी आदेशावरुन कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार यांनी लावल्याले सापळ्यामध्ये इसम नामे दिपक पोपटराव लोखंडे हा अलगत अडकला त्यास ताब्यात घेवून त्याचे ताब्यात असलेल्या मारुती सुझुको कपंनीची कार नंबर एमएच १६ एबी ३८५१ मधे हो खालील प्रमाणे गुटखा कार व मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
१। १,४०,८०० रु किमतोचो विमल गुटखा नावाचे गुटख्याचे ४ लहान पांढ-या रंगाची बंग प्रत्येक देंगेमध्ये
२०० पुडे एका बॅगची किंमत ३५,२००/-रु
२। १७,६०० रु कि मी चे व्हो १ तंबाखुच्या ४ बंग एका बंग मध्ये २०० पुडे एका बंगची किमत ४४०० रु
३) ५०,००० रु किमतोचा एक सॅमसंग कंपनीचा फोल्ड मोवाईल हेडणसेट
४१५,००० -रुकिमतीचा एक विवो कंपनीचा मोबाईल हेण्डसेट
३,१३,४००/-रु एकुण
वरील प्रमाणे मुद्देमाल मिळून आल्याने पोकों सुरज कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कोतवालों पोलीस स्टेशन गर नं ८९० २०२५ बी एन एस कलम १२३.२२३.२७४.२७५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई श्री सोमनाथ धागे, मा. पोलीस अधीक्षक सो, अहिल्यानगर, श्री वैभव कलुवमे, अपर पोलीस अधीक्षक सो, अहिल्यानगर, श्री दिपक टिपरसे मा. उप विभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पो नि श्री संभाजी गायकवाड, पोसई श्री गणेश देशमुख, पो उप निरी श्री प्रविण पाटोल, सफी संतोष बनकर, पोहेको सुनिल शिरसाट, पो ना विजय टोंबरे, पोकों सुरज कदम, पोकी शिरीष तरटे. पोकों दत्तात्रय कोतकर, पोको सचिन लोळगे, पो को दिपक रोहकले, पोकों याकुब सय्यद, पोकी संदिप कवळे, व श्री बड़े, अन्न व पुरवठा निरीक्षक अहिल्यानगर यांचे पथकाने केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि श्रीमती तेजश्री थोरात व पोहेको संदिप पितळे हे करत आहेत.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा