ब्रेकिंग

आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी! कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : दि. 3 जुलै : अहिल्यानगर : (प्रतिनिधी ) अहिल्यानगर नगर शहर मतदार संघांचे आमदार संग्राम भैय्या जगताप यांना जीवे मारण्याच्या धमकीचा टेक्स्ट मेसेज त्यांचे सीव्हय सहाय्य्क सुहास शिरसाठ (रा. बुरुडगाव रोड, अहिल्या नगर) यांच्या मोबाईलवर काल दुपारी आला. त्यानुसार शिरसाठ यांनी कोतवाली ठाण्यात तक्रार दाखल केली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, शिरसाठ यांच्या मोबाईलवर अनोळकी व्यक्तीने बुधवार दि. 2 रोजी ‘ दो, दिन के अंदर आमदार संग्राम जगताप को खत्म करुंगा ‘ असा मेसेज पाठविला आहे. याप्रकरणी रात्री उशिरा कोतवाली पोलिसांनी अनोळखी व्यक्ती बद्दल गुन्हा दाखल केला असल्याची माहिती समोर आली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे