निधन

संगीत क्षेत्रातील एक अजरामर आवाज शांत संगीतसृष्टीवर शोककळा पार्श्वगायिका आशा भोसले यांचे निधन! 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 12 एप्रिल : हिंदी, मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचे निधन झाले असल्याची बातमी समोर आली आहे.
संगीत क्षेत्रातील एक अजरामर आवाज शांत झाला. त्यांच्या निधनाने संगीत सृष्टीवर शोककळा पसरली आहे.
92 वर्षांच्या दिग्गज गायिका आशा भोसले यांनी मुंबईतील ब्रिच कॅंडी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या निधनाने संगीत विश्वात शोककळा पसरली असून, त्यांच्या चाहत्यांमध्ये दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🙏

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे