अहमदनगर दि. 29 डिसेंबर (प्रतिनिधी ) फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील निलक्रांती चौक येथील सामाजिक कार्यकर्ते कनिष्क साळवे (वय 35)यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीच्या नगर शहरातील कार्यकर्त्यां मधून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचा अंत्यविधी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास नालेगाव येथील अमरधाम येथे होणार आहे.
देशस्तंभ न्युज नेटवर्क परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!🌹🌹🌹🌹🙏
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा