राजकिय
नागापूर येथे आमदार संग्राम जगताप यांची प्रचार फेरी! ठिक ठिकाणी फटाके वाजवून केले स्वागत


यावेळी त्यांचे ठिक ठिकाणी फटाके वाजवून स्वागत करण्यात आले. या प्रचार फेरीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागापूर परिसरातील तरुण, जेष्ठ नागरिक व महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.