तोफखाना पोलीसांनी केले सराईत मोटारसायकल चोरांना जेरबंद!
दोन बुलेट सह 6,15,000/- किंमतीच्या केल्या 07 मोटारसायकली जप्त

अहमदनगर दि,19 नोव्हेंबर (प्रतिनिधी) तोफखाना पोलिसांनी सराईत मोटारसायकल चोरांना मुद्देमलासह जेरबंद केले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,
तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं – 1548/2023 भा.दि.व कलम 379,34 प्रमाणे दाखल अटक करण्यात आलेल्या आरोपी 1) करण मनोज पवार वय 22 वर्षे रा.कॉटेज कॉर्नर ता नगर, जि अहमदनगर 2) उमेश दिलीप गायकवाड वय 19 वर्षे रा.नाना चौक, ढवणवस्ती, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 3) मनोज गोरख मांजरे वय 22 वर्षे रा.कल्याण रोड, शिवाजी नगर,ता जि अहमदनगर त्यांचेकडे तपास केला असता त्यांनी अहमदनगर शहरातुन विविध ठिकाणाहुन चोरलेल्या एकुण
1) 1,25000/- रु.किं.ची एक रॉयल इनफिल्ड कंपनीची क्लासीक 350 सी.सी ची काळ्या रंगाची बुलेट मो.सा तिचा रजि नं. एम एच 17, बी.बी.7390 , तिचा चेसी नंबर ME3U3S5C1EE057593 इंजिन नं.U3S5C0EE469735 असा असलेली जु.वा.कि.
2) 90,000/- रु किं.ची एक बजाज पल्सर कंपनीची 220 मॉडेलची मोटार सायकल काळे रंगाची विना क्रमांकाची तिचा इंजिन DYCKG91626 , चेसी नंबर MO2A13EY7KCG62304 असा असलेली जु.वा.कि.अं.
3) 80,000/- रु किं.ची होंन्डख्झ्र् कंपनीची शाईन मोटार सायकल काळे रंगाची विना क्रमांकाची तिचा चेसी नं. ME4KC311MH8169587 इंजिन नं.KC31E80169703 असा असलेली जु.वा.कि.अं.
4) 70,000/- रु किं.ची एक हिरो कंपनीची काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस मो.सा तिच्यावर निळे पट्टे असलेली विना क्रमांकाची तिचा चेसी नं. MBLHAW175P5A52397 इंजिन नं.HA11EAP5A28296 असा असलेली जु.वा.कि.अं.
5) 1,30,000/- रु किं.ची ग्रे रंगाची रॉयल इनफिल्ड क्लासिक 350 सी.सी असलेली बुलेट मो.सा विना क्रमांकाची तिचा चेसी नं. ME3U3S5C1GC664248 इंजिन नं. 0385CIGC709959असा असलेली जु.वा.कि.अं.
6) 70,000/- रु किं.ची हिरो कंपनीची काळ्या रंगाची एच.एफ डिलक्स मो.सा तिच्यावर लाल पट्टे असलेली विना क्रमांकाची चा चेसी नं. MBKHAP055J9E00782, इंजिन नं. HA11EPJ9E00313 असा असलेली जु.वा.कि.अं.
7) 50,000/- रु किं.ची सुझुकी कंपनीची काळ्या रंगाची अॅक्सेस मोपेड मोटार सायकल विना क्रमांकाची तिचा चेसी नं MB8DP11AKK8G0536 इंजिन नं. AF212204414 असा असलेली जु.वा.कि.अं.
———————–
6,15,000/- रु एकुण. अशा काढून दिल्याने सदरच्या मोटार सायकली गुन्हयाचे तपासात जप्त करण्यात आल्या आहेत.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे, मा. उप विभागीय
पोलीस अधिकारी सो, श्री अनिल कातकाडें यांचे मार्गदर्शनाखालील पो.नि. श्री मधुकर साळवे, पो.उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोहेकॉ दत्तात्रय जपे, पोहेकॉ सुनिल शिरसाट, दिनेश मोरे, पोना संदिप धामणे, अविनाश वाकचौरे पो ना
वसीम पठाण, पो.ना. अहमद इनामदार, पोना सुरज वाबळे, पो ना भानुदास खेडकर, पोकॉ सचिन जगताप पोकॉ
सतिष त्रिभुवन पोकॉ सतीष भवर, पोकॉ संदिप गि-हे, , पोकॉ शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर, पोकॉ सुमीत गवळी,
गौतम सातपुते, तसेच तांत्रीक विश्लेषण पोकॉ राहुल गुंडु यांनी केला असुन पुढील तपास पो ना संदिप धामणे करत आहेत.