सामाजिक

शिक्षक बँकच्या नेवासा शाखा दुरुस्तीत मोठा गैरव्यवहार

अहमदनगर (प्रतिनिधी)
गैरव्यवहारास मदत करणार्‍या संचालकालाच गुरुमाऊलीकडुन पुन्हा उमेद्वारीची बक्षीसी* सदिच्छा,बहूजन,शिक्षक संघ व साजिर आघाडी,
🔵नेवासा शिक्षक बँक शाखा इमारत स्वमालकीची दूमजली आहे,जुने बांधकाम 24बाय48 फुटाचे असुन,खाली स्ट्राँगरुम आहे,सन 17/18 अगोदरपर्यंत बँकेत अद्ययावत फर्निचर होते.
🔵बँकेने अगोदर या शाखेत ATM सूरु करण्याचा ठराव केला पण याला बगल देऊन स्वतःच्या फायद्यासाठी दूरुस्तीस परवानगी घेऊन घाईने काम सुरु केले!
🔵बँकच्या खालच्या मजल्यात नाममात्र दूरुस्ती केली,पहील्या मजल्यावरील हाॅल गळत होता,त्याला घोटाई केली व आतल्या बाजुने प्लॅस्टर केले,व इतर किरकोळ काम केले.
🔵गरज नसतांना जुने फर्निचर काढुन,नवीन फर्निचर केले,या सर्व कामासाठी *₹ 23लाख11हजार800/-* इतका खर्च दाखवला! *या सर्व खर्चात नुतन इमारत उभी राहीली असती!
🔵अशी यांची अनावश्यक खर्चात कपात? ना आमसभा,ना सभासदांची मागणी! *अन बक्षीसी म्हणुन त्याच महान संचालकाला गूरुमाऊलीकडुन पून्हा उमेद्वारी*
======================== *यांना आपण मतदान करणार का?* *आजिबात नाहिच*!
*सदिच्छा,बहूजन,शिक्षक संघ व साजीर आघाडीला मतदान करा,कपबशीवर शिक्का !निर्धार पक्का!*

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे