प्रशासकिय
Related Articles
साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्री विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्याने ४८८ कर्मचाऱ्यांच्या सेवाकायमीचा मार्ग मोकळा
1 week ago
चलते चलते मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा ना कहना’! सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता संजय गायकवाड यांचा सेवापुर्ती कार्यक्रम उत्साहात संम्पन्न
3 weeks ago

काजेवाडी तलावाच्या उदभवावरून पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी २.२३.६६,८५०/- इतकी रक्कम मंजूर करण्यात आली असून ही योजना पुर्ण झाल्यानंतर राज्य राखीव दलाच्या १३०० अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वसाहतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याने सदर कर्मचाऱ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

