रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांचे शिर्डीत स्वागत

शिर्डी दि.१९ (प्रतिनिधी)शिर्डी शासकीय विश्रामगृह येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब आले असता त्यांचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव साहेब, ज्येष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड, विभागीय जिल्हा प्रमुख भिमराज बागुल, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, राज्य सचिव दीपक गायकवाड, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ कापसे, मराठा आघाडी राज्य संघटक सिद्धार्थ सिसोदे, अहमदनगर उत्तरेचे युवक जिल्हाध्यक्ष पप्पुभाऊ बनसोडे, दक्षिणेचे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, राहता तालुका अध्यक्ष रमेश गायकवाड, राहता तालुका युवक अध्यक्ष करण कोळगे, युवक जिल्हा सरचिटनिस दया गजभिये, नगर तालुका युवक सरचिटनिस निखिल सुर्यवंशी, कुंदन आरवडे, उत्तर महाराष्ट्र महिला ज्येष्ठ उपाध्यक्षा मंदाताई पारखे, उत्तर महाराष्ट्र महिला उपाध्यक्षा रमाताई धिवर, महिला जिल्हाध्यक्ष सिमाताई बोरुडे, श्रीरामपूर महिला तालुकाध्यक्ष वंदनाताई म्हसे, राहता मुस्लिम आघाडी महिला तालुकाध्यक्ष रुक्सानाताई पटेल, कोपरगाव महिला तालुकाध्यक्ष वैशालीताई सोनवणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.