अहमदनगर दि. 10 (प्रतिनिधी )
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष देशभर पोहोचवणारे, शोषित आणि पीडितांच्या अन्यायाला वाचा फोडणारे नेते, बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक वारसदार, इंदू मिलच्या लढ्याचे प्रणेते आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार डॉ. रामदास आठवले यांची NDA 03 मंत्रिमंडळात तिसऱ्यांदा निवड झाली असून आदरणीय आठवले साहेबांनी यंदा मंत्रिपदाची हॅट्रिक साधली आहे. आद. आठवले साहेबांचे मनपूर्वक अभिनंदन
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संकल्पनेतील आणि नामदार डॉक्टर रामदास आठवले साहेब या यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या रिपब्लिकन पक्षातील तमाम नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना आद. आठवले साहेब यांना तिसऱ्यांदा मंत्रिपद मिळाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा.🌹🌹
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा