सामाजिक
Related Articles
पाणी हक्क संघर्ष समितीचे २० जुलै रोजी “भीक मागो आंदोलन” पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर सरकारच्या निष्क्रियतेचा अनोख्या पद्धतीने निषेध
2 days ago
आंबेडकरी चळवळीतील समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी अशोकराव गायकवाड, सुरेश बनसोडे, सुमेध गायकवाड, अजय साळवे, सुनील क्षेत्रे, योगेश साठे, रोहित आव्हाड, नगरसेवक राहुल कांबळे, संजय खामकर, प्रमोद आढाव, आप्पासाहेब मकासरे, नितीन कसबेकर, गौतमीताई भिंगारदिवे, प्रा. प्रमोद सूर्यवंशी, संजय साळवे, श्याम यादव, शेखर पंचमुख, अंकुश मोहिते, येशुदास वाघमारे, किशोर उल्हारे, सतीश साळवे, अण्णासाहेब गायकवाड, आदित्य भिंगारदिवे, जयेश गायकवाड, विश्वास केदारे, प्रमोद गायकवाड, अनिकेत साळवे, विजय भिंगारदिवे, स्वराज भिंगारदिवे, कौशल गायकवाड, सुरेश भिंगारदिवे,यादव भिंगारदिवे, विशाल भिंगारदिवे, अविनाश राक्षे, निलेश बांगरे, आकाश जाधव, दीपक सरोदे, सिद्धेश आठवले, नवीन भिंगारदिवे, अण्णासाहेब गायकवाड, राम गायकवाड, विशाल गायकवाड, निखिल साळवे, गणेश गायकवाड, विनीत पाडळे, विजय गायकवाड, विशाल गायकवाड, सिद्धांत गायकवाड, प्रतिक सोनवणे, अक्षय बोरुडे, संघराज गायकवाड, अनिकेत गायकवाड , शिवम झेंडे , संकेत बारस्कर , सिद्धार्थ पवार, अजय घाटीसावी, दीपक पाटोळे, लक्ष्मण माघाडे आदीसह आंबेडकर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.