राजकिय
गुरुनानक चौक गुरुद्वारा मंदिराच्या वतीने झेंडीगेट चौकात प्रभाग क्रमांक 13 मधील राष्ट्रवादी (अजित पवार ) गटाच्या सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार!


या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार ) गटाच्या उमेदवारांना घवघवीत यश मिळाले.
या विजयी उमेदवारांचा गुरुनानक चौक गुरुद्वारा मंदिराच्या वतीने झेंडीगेट चौकात शाल, पुष्पगुच्छ, फेटा बांधत सत्कार केला. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक अविनाश (तात्या) घुले, विपुल शेटीया, महेंद्र (गौरख ) पडोळे, सुरेशभाऊ बनसोडे आदी उपस्थित होते. यावेळी परिसरातील कार्यकर्ते व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.