रणरागिणी मल्टिपर्पज फाउंडेशन, जनआधार सामजिक संघटना,कस्तुरबा महिला प्रतिष्ठान,मराठी मिशन यांनी केला सामजिक कार्यकर्त्या गौतमी भिंगारदिवे यांचा वाढदिवस साजरा!

अहमदनगर दि.२१ नोव्हेंबर (प्रतिनिधी) फुले,शाहू,आंबेडकरी चळवळीच्या नगर तालुक्यातील दरेवाडी या गावातील सामजिक कार्यकर्त्या पीपल्स रिपब्लिकन पार्टी,नामदार जितेंद्र आव्हाड युवा मंच, जनआधार सामजिक संघटना, देशस्तंभ न्यूज नेटवर्क,आदी ठिकाणी जिल्हा अध्यक्षा,जिल्हा प्रतिनिधी तसेच प्रणव ज्योत सोशल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा गौतमी भिंगारदिवे यांचा वाढदिवस नुकताच रणरागिणी मल्टिपर्पज फाउंडेशन, जनआधार सामजिक संघटना,कस्तुरबा महिला प्रतिष्ठान यांच्या वतीने शाल श्रीफळ देत,फेटा बांधून पुषपगुच्छ देत केक कापत शहरात साजरा करण्यात आला.यावेळी कस्तुरबा महिला प्रतिष्ठान अध्यक्षा,वैशालीताई नराळ,चंद्रकला रच्चा,मराठी मिशनच्या अध्यक्षा प्रा,डॉ. विजया जाधव, जनआधार सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पोटे,सचिव दिपक गुगळे,खजिनदार आमित गांधी,संपर्क प्रमुख विजय मिसाळ,रणरागिणी मल्टिपर्पज फाउंडेशनच्या अध्यक्षा रोहिनिताई पवार,दत्ता पाटील,जयश्री गायकवाड,नीलम चव्हाण, जय हो बाऊन्सर ग्रुपचे अर्जुन वायभासे त्यांचे सर्व सहकारी देशस्तंभ न्यूज नेटवर्क चे संपादक महेश भोसले,उप संपादक सुरेश भिंगारदिवे,सामजिक कार्यकर्ते संजय ताकवाले आदींनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत.पुढील सामजिक कार्यास शुभेच्छा दिल्या.