राजकिय

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम

अहमदनगर दि.6 मे (प्रतिनिधी)
:- महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा अहमदनगर जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
शनिवार दिनांक 7 मे, 2022 रोजी सकाळी 8 वाजता निमोण 5 गावे पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करणे- जलपुजन स्थळ- बाजारतळ, निमोण. सकाळी 10.30 वाजता अभ्यांगत भेटी. स्थळ- साखर कारखाना अतिथीगृह, अमृतनगर. सायंकाळी 5 वाजता विविध विकास कामांचा उदघाटन समारंभ. स्थळ- काकडवाडी. सायंकाळी 6 विविध विकास कामांचा उदघाटन समारंभ. स्थळ- चिंचोली गुरव. रात्रो. 8 वाजता संगमनेर येथे आगमन व राखीव. मुक्काम संगमनेर.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे