कौतुकास्पद

गुणवत्तापूर्ण सेवा,उत्कृष्टसेवा याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे राष्ट्रपती पदकाने सन्मानित!

प्रतिनिधी(१५ ऑक्टो):-केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्यातील पोलीस दलातील अधिकारी,कर्मचाऱ्यांना विविध कामगिरी,गुणवत्तापूर्ण सेवा,उत्कृष्टसेवा यांसाठी जाहीर झालेल्या पोलीस पदकांचा अलंकरण समारंभात दि.१३.ऑक्टोबर रोजी दरबार हॉल,राजभवन,मुंबई येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.यामध्ये श्री.इंद्रभानजी डांगे सर संस्थापक प्रीतिसुधाजी संकुल,ता.राहाता.जि.अहमदनगर यांचे बंधु श्री.मेघश्याम दादापाटील डांगे वरिष्ठ पोलिस निरीक्षक,अहमदनगर यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक [President’s Police Medal for Distinguished Service (PPM)] देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे