सामाजिक
‘कुंकू लावील रमान’ या सुप्रसिद्ध गीताच्या गायिका सौ.सुषमा देवी यांच्या सुमधुर बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम उद्या निलक्रांती चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निम्मित कार्यक्रमाचे आयोजन!


सदरील कार्यक्रम हा दि. १० एप्रिल रोजी सायंकाळी ६.०० वा. गौतम नगर निल क्रांतीचौक येथे आयोजित केलेला आहे.तरी या कार्यक्रमाला समाज बांधव उपासक उपासिका यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन नीलक्रांती मित्र मंडळाच्या वतीने तसेच माजी नगरसेवक अजयराव साळवे यांच्या वतीने करण्यात आले आहे.