सामाजिक
Related Articles
रायमोहा ग्रामीण रुग्णालयाचा गलथान कारभार रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू! उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट आक्रमक! मोरे / खेडकर यांनी केली पाहणी—
4 weeks ago
जेष्ठ नेते अशोक गायकवाड यांनी सरकारचे डोळे उघण्यासाठी सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारी केली एक वास्तव कविता एक खेळ मांडून पाहू! एक खेळ मांडून पाहू! देवाभाऊ एक डाव करून पाहू!
30/04/2026
“जल जीवन मिशन योजना फेल” भातोडी पारगावात ‘शोले स्टाईल’ आंदोलन; पाणीप्रश्नावर ग्रामस्थ आक्रमक
23/04/2026
“व्हीआयपी राहणं व्हीआयपी खाण, दिलं बाबासाहेबांन” “चांद भी शर्माये जब बाबा मुस्कुराये, चांद पर भी दाग है , पर मेरे भीमराव पर कोई दाग नही” “भले भले महारथी जिथे झुकतात असा भीमराव घटनापती ” बोधिसत्व प्रतिष्ठान आयोजित सुप्रसिद्ध गायक साजन बेंद्रे, विशाल चव्हाण यांच्या भीमगीतांनी पंचशील नगर गाजले
17/04/2026
Check Also
Close
विनाअनुदानित संस्थांतील कर्मचाऱ्यांना अतिशय कमी पगारात काम करावे लागते. या महत्वाच्या समस्येसह कर्मचाऱ्यांना आणखीही समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यावर चर्चा करण्याच्या उद्देशाने विनाअनुदानित शिक्षणव्यवस्था न्याय व हक्क परिषदेच्यावतीने भव्य चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. अहमदनगर शहरातील माऊली सभागृहात 1 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत चर्चासत्र होईल.
