पाथर्डी तालुक्यात कॉंग्रेस कमिटीच्या वतीने विविध ठिकाणी आढावा बैठक संपन्न

पाथर्डी (प्रतिनिधी)
महाराष्ट्राचे माजी प्रदेशाध्यक्ष माननीय सत्यजित दामाननीय नामदार बाळासाहेब राज्याचे नेते महसूल मंत्री पदवीधर मतदार संघाचे आमदार माननीय डॉ सुधीरजी तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसचेथोरात यांच्या सूचनेनुसार आपल्या सर्वांचे मार्गदर्शक नाशिकदा तांबे यांच्या सहकार्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश सचिव माननीय विनोद जी कोळपकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे समन्वयक माननीय ज्ञानदेव जी वाफारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुक्यातील विविध ठिकाणी काँग्रेस डिजिटल सदस्य नोंदणी मोहीमेच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठका पाथर्डी शहरांमध्ये, तालुक्यातील तिसगाव पंचायत समिती गण अंतर्गत तिसगाव येथे , मिरी जिल्हा परिषद गट अंतर्गत मिरी येथे घेण्यात आल्या,काँग्रेस पदाधिकाऱ्यांना व सहकाऱ्यांना काँग्रेस सदस्य डिजिटल मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या संदर्भ मध्ये मान्यवरांनी मार्गदर्शन केले व अमूल्य अशा सूचना केल्या नुकतीच तीन दिवसांपूर्वी ऑनलाईन मीटिंगमध्ये नामदार थोरात साहेब व आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब यांनी सूचना केल्या होत्या त्यानुसार पाथर्डी येथील बैठक शासकीय विश्रामगृयेथे पार पडली .यावेळी प्रदेशकाँग्रेस सोशल मीडिया चे समीर कडलग पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष नासिर शहानवाज शेख, जिल्हा काँग्रेस प्रतिनिधी माननीय नवाबभाई शेख, सेवादल काँग्रेस तालुकाध्यक्ष किशोर डांगे सर ,तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष रवींद्र पालवे ,तालुका तालुका काँग्रेस उपाध्यक्ष वसंत खेडकर तालुका काँग्रेस उपाध्यक्ष आनंद सानप तालुका काँग्रेस अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष गणेश दिनकर, किसान काँग्रेस तालुका अध्यक्ष श्री ज्ञानदेव उर्फ माऊली खेडकर ,नुकतेच प्रवेशकेलेले माजी सरपंच सुभाषभाबड, महिला कॉंग्रेस शहराध्यक्ष सौ राणीताई वाखुरे, उपाध्यक्ष सौ उषाताई खेडकर एन.टी.काँग्रेस तालुका उपाध्यक्ष भगवान बुधवंत, तालुका युवक कांग्रेस उपाध्यक्ष जुनेद पठाण .तालुका युवक कांग्रेस उपाध्यक्ष शरद पवार, पाथर्डी शहर युवक काँग्रेस अध्यक्ष दत्ता पाठक ,सेवादल काँग्रेस तालुका उपाध्यक्ष ज्ञानदेव भाबड ,तालुका काँग्रेस सरचिटणीस सुभाष कोलते.पा तालुका काँग्रेस सरचिटणीस अनिल साबळे ,तालुका काँग्रेस सरचिटणीस शिवाजीराव दादा नन्नवरे, तालुका काँग्रेस सरचिटणीस सूर्यभान गरजे, सेवादल काँग्रेस तालुका उपाध्यक्ष सिकंदर भाई उर्फ सरकार , करोडी काँग्रेसचे विठ्ठल खेडकर, अल्पसंख्यांक काँग्रेसचे हुझेफा बागवान ,बापूराव गवारे ,दिलीप महाडिक उत्तमराव शेलार ,साहेबराव शेलार आदी उपस्थित होते .यावेळी काँग्रेस सदस्य नोंदणी अभियान मध्ये चांगले कार्य केल्याबद्दल.. तालुका काँग्रेस उपाध्यक्ष वसंत खेडकर तालुका काँग्रेस उपाध्यक्ष आनंद सानप युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष दिनेश पठाण युवक काँग्रेस पाथर्डी शहराध्यक्ष दत्ता पाठक यांचा सन्मान करण्यात आला.