राजकिय

“अमर रहे,अमर रहे, अनिलभैय्या अमर रहे” माजीमंत्री, माजी आमदार, शिवसेना उपनेते अनिलभैय्या राठोड यांना शिवसेना (शिंदे ) गट, व रिपब्लिकन सेनेने केले आभिवादन!

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 6 ऑगस्ट : कट्टर हिंदू धर्म रक्षक माजीमंत्री, माजी आमदार, शिवसेना उपनेते स्वर्गीय अनिल भैय्या राठोड यांच्या 5 व्या स्मृती दिनानिमित्त नेता सुभाष चौक येथील शिवालय येथे शहर शिवसेना शिंदे गट व रिपब्लिकन सेनेच्या वतीने स्वर्गीय अनिल भैय्या राठोड यांच्या पुतळ्यास गुलाब पुष्पाचा हार अर्पण करत, ” अमर रहे, अमर रहे, अनिल भैय्या अमर रहे “च्या घोषणेत त्यांना आभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख माजी नगरसेवक सचिन जाधव, जेष्ठ नेते बाळासाहेब बोराटे, संभाजीराजे कदम,दत्ता कावरे, विनोद गायकवाड रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुनील शिंदे, महेश भोसले, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे