५१ फुटी भीम ध्वजाच्या कामाची पाहणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त१४ एप्रिल रोजी ध्वज फडकणार!

अहमदनगर दि.३ (प्रतिनिधी)- पिंपळगाव पिसा ता.श्रीगोंदा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत सदस्य संपत पाडळे यांच्या नेतृत्वाखाली 51 फुटी भीम ध्वज उभारण्याच्या कामाची पाहणी करताना सरपंच अविनाश पाडाळे, वंचित बहुजन आघाडी प्रणित ऊसतोड कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनील दादासाहेब पाडळे, युवराज पाडळे, विलास पाडळे, चंदू पाडळे, महेश पाडळे, रोहित गायकवाड, प्रतीक पाडळे, सतीश भिंगारदिवे, संदीप पाडळे, किरण कांबळे, महेश पाटोळे, रवींद्र पाडळे, मनोहर पाडळे, विशाल पाडळे, भूषण भिवसणे, अभिजीत पाडळे, अहिल्याजी पाडळे, अमोल पाडळे, मच्छिंद्र पाडळे, जय पाडळे, शरद पाडळे, संघर्ष भिंगारदिवे, सचिन पाडळे, सनी मोरे, प्रसाद भिवसणे, सिद्धार्थ पाडळे आदीसह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 51 फुटी भीम ध्वज उभारून येणाऱ्या 14 एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती निमित्त ध्वज फडकवण्यात येणार असून सर्व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे आव्हान करण्यात आले आहे.