अहिल्यानगर दि. 10 नोव्हेंबर (प्रतिनिधी ) अहिल्यानगर नगर शहर विधानसभा मतदार संघांचे महायुती अजित पवार गटाचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांचा आरपीआय आठवले गटाचे युवक शहर अध्यक्ष निखिल अजयराव साळवे यांनी गौतमनगर परिसरातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांचा प्रचार करीत, आमदार जगताप यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बहुमताने विजयी करावे, अशी विनंती केली.
यावेळी त्यांच्या समवेत मेहेर मिसाळ, राहुल साळवे, शुभम जाधव तेजस पाचारणे,गौरव वाघचौरे,प्रबुद्ध कांबळे, किरण पवार, प्रशांत ऋतिक साळवे, विकास साळवे, कुणाल साळवे,सत्यम चाबुकस्वार,सिद्धार्थ पंडागळे,तुषार बोराटे, सांगराज साळवे, मोनू साळवे,पवन अवचर, अमित घाटविसावे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा