दखल
कै.बाळासाहेब देशपांडे उद्यान नावाचा श्वास मोकळा! महानगर पालिकेने घेतली, देशस्तंभच्या बातमीची दखल!


या बातमीतून महानगर पालिका कारवाई करणार का? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता. 1 डिसेंबर रोजी ही बातमी देण्यात आली होती. या बातमीची महानगर पालिका प्रशासनाने दाखल घेत. “श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर (ट्रस्ट)” नावाच्या फलक हटविला आहे.
याबाबत नागरिकांना मधून महानगर पालिकेच्या कारवाईचे कौतुक होत आहे.