देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :अहिल्यानगर: दि. 30 डिसेंबर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ (अनुसूचित जाती) मधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीचे उमेदवार अजय सुधाकर साळवे यांनी आपला उमेदवारी अर्ज मोठा शक्ती प्रदर्शन करून दाखल केला.
यावेळी विजय भांबळ, सदाशिवराव भिंगारदिवे, डी आर.जाधव सर, अमित काळे, अजय पाखरे, विलास साठे सर, किरण पवार, अनुराधा साळवे, मोनिका मकासरे, प्रियंका पाटोळे, मंगल साळवे, प्रबुद्ध कांबळे, महेश मिसाळ, अक्षय वाघचौरे, मंगल साळवे, हर्षदा गायकवाड, राहुल साळवे, अविनाश शिंदे, विनायक संभागळे, विनोद शिंदे, विनोद साळवे, गोपी साळवे, निलेश सोरटे, बटी गायकवाड, गौरव भाकरे, मंगेश साळवे, वर्षा गायकवाड, निशा साळवे, कोमल साळवे, रेखा मकासरे, शितल भालेराव आदीसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक ९ अ. मध्ये अजय साळवे यांनी कोणतेही अधिकृत पद नसतानाही महायुतीच्या माध्यमातून विविध विकासकामे मार्गी लावली
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा