Month: October 2023
-
न्यायालयीन
वॉक फॉर फ्रीडम पदयात्रा मानवी तस्करीविरुद्ध समाजात चेतना निर्माण करेल:प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा
अहमदनगर दि. 14 ऑक्टोबर (प्रतिनिधी ):- मानवी तस्करीविरुद्ध समाजामध्ये जागृती व्हावी यासाठी जगभरामध्ये एकाचवेळी वॉक फॉर फ्रीडम ही पदयात्रा आयोजित…
Read More » -
गुन्हेगारी
शिर्डी येथील रिलॅक्स स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर छापा दोन परप्रांतीय पिडीत मुलींची सुटका, एक आरोपी अटक Dysp संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई
अहमदनगर दि.14 ऑक्टोबर ( प्रतिनिधी): दि. 13/10/2023 रोजी Dysp संदीप मिटके यांना शिर्डी येथील नगर-मनमाड रोडचे बाजूस एका बंगल्यामध्ये रिलॅक्स…
Read More » -
सामाजिक
प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना वाचनाची सवय लावावी:महापौर रोहिणीताई शेंडगे
अहमदनगर दि 14 ऑक्टोबर (प्रतिनिधी )-आजची पिढी ही वाचनापासून दूर जात आहे. त्यांना वाचनापेक्षा मोबाईल हा जवळचा वाटतो.परंतु वाचनाने मनुष्य…
Read More » -
प्रशासकिय
शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन तृतीयपंथीयांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे: जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
अहमदनगर दि. 14 ऑक्टोबर (प्रतिनिधी ):- समाजातील सर्वसामान्यांच्या विकासासाठी शासनामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. याप्रमाणे तृतीयपंथीयांसाठीही शासन अनेक योजना…
Read More » -
गुन्हेगारी
अहमदनगर शहरामधील महाविद्यालय परिसरामध्ये विनाकारण फिरणारे 22 टवाळखोर मुलांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अहमदनगर दि.12 ऑक्टोबर (प्रतिनिधी ) प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, अहमदनगर शहरामधील महाविद्यालय परिसरामध्ये टवाळखोर मुले विनाकारण जमुन महाविद्यालयामध्ये येणारे…
Read More » -
ब्रेकिंग
मार्कंडेय व प्रगत विद्यालय आवारातील मटका अड्ड्याचे किरण काळेंनी वेशांतर करत केले स्टिंग ऑपरेशन पोलिसांचे वराती मागून घोडे, काळे म्हणाले, शहरातील मुलांच्या भवितव्यासाठी सर्वांनीच हेरंब कुलकर्णी होण्याची गरज
अहमदनगर दि.12 ऑक्टोबर (प्रतिनिधी ): शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह मध्य शहरातील मार्कंडेय विद्यालय व प्रगत विद्यालया…
Read More » -
कौतुकास्पद
सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांचेवर हल्ला करणारे मुख्य दोन फरार आरोपी तोफखाना पोलीसांनी केले जेरबंद
अहमदनगर दि.12 ऑक्टोबर (प्रतिनिधी ) तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं – 1474/2023 भा.दि.व कलम 307,341,324,323, प्रामणे दाखल गुन्हयात फरार असलेले असलेले…
Read More » -
गुन्हेगारी
किरण काळे, संजय झिंजेंची बदनामी केल्या प्रकरणी हर्षद चावलावर अदखलपात्र गुन्हा दाखल खोटी बदनामी करणाऱ्यांना काळेंच्या कुटुंबात दुःखद घटना घडल्याचा सुद्धा विसर पडला हे दुर्दैवी – शिंदे
किरण काळे, संजय झिंजेंची बदनामी केल्या प्रकरणी हर्षद चावलावर अहमदनगर दि. 12 ऑक्टोबर (प्रतिनिधी ): शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे,…
Read More » -
प्रशासकिय
जिल्ह्यात 26 ऑक्टोबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू: जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ
अहमदनगर, दि. 11 ऑक्टोबर (प्रतिनिधी ) :- जिल्हयात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त…
Read More » -
गुन्हेगारी
अहमदनगर शहरामध्ये विक्री करण्याचे उद्देशाने गावठी कट्टा बाळगणाऱ्या इसमास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात 01 गावठी कट्टा व 01 जिवंत काडतुस जप्त
अहमदनगर दि. 11 (प्रतिनिधी ) मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थागुशा अहमदनगर यांना…
Read More »