ब्रेकिंग
मा.जि.प. सदस्य व विजयराज उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मा.श्री. परमवीर पांडुळे यांच्या वतीने देशस्तंभचे वार्ताहर संकेत घोडके यांचा सत्कार

मिरजगांव ( वार्ताहर): .जि.प.सदस्य व विजयराज उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मा. श्री. परमवीर पांडुळे साहेब यांचे हस्ते देशस्तंभ चे नवीन वार्ताहर संकेत घोडके यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी आदी उपस्थित मान्यवर होते.
श्री.ऋषभ शेठ कासवा, फिरोज हवलदार , श्री. काझी, श्री. विशाल घोडके(आय.कॉ.शहर उप). श्री.कुलदीप केदारी.सैफ पठान ,संकेत घोडके, ऋषीकेश क्षीरसागर, अशोक कळसाहीत, उपस्थित होते. सर्वांनी पुढील वाटचालीस शभेच्छा दिल्या.