पाथर्डी तालुका कॉंग्रेस कमिटीची नगरपरिषद निवडणूकीच्या पार्श्र्वभूमीवर बैठक संपन्न

पाथर्डी दि.१० जुलै (प्रतिनिधी) पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटीची नगरपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बैठक ९ जुलै रोजी नुकतीच संपन्न झाली. शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी तसेच ईच्छुक उमेदवार पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते. बैठकीत प्रामुख्याने पुढील विषयांवर चर्चा करण्यात आली.
येणारी नगर परिषद निवडणूक काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवण्याची संपूर्ण तयारी केलेली असून वरीष्ठांच्या आदेशानुसार निवडणूक लढ़वीण्यात येईल.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचे आदेश आल्यास सन्मानजनक आघाडी झाल्यासच एकत्रित निवडवूकीस सामोरे जावे.
सर्व प्रभाभातील उमेदवार तयार असून जर 0. B.C. आरक्षण तसेच S.E.B.C. चे आरक्षण आल्यास त्या पद्धतीने तयारी करण्यात आली.
सर्व प्रभागातील जागा संपूर्ण ताकदीनीशी लढाविण्यास सर्व संभाव्य उमेदवार उत्स्फुर्तपणे तयार असून पक्षाच्या आदेशाप्रमाणे निवडणूकीला सामोरे जाव्याचा निर्णय एक मुखाने घेण्यात आला.
संभाव्य उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे.
प्रभाग क्र – १):
1) आनंदजी सानप सर,
(2) सौ. राणीताई वाखुरे
प्रभाग क्र. २:
१)सौ. प्रियाताई आकाश काळोखे
2) ज्ञानेश्वर जायभाये. (माऊली)
प्रभाग क्र. ३)
१) दत्ताभाऊ पाठक
प्रभाग क्र.४)
१) वाखुरे अनिल
प्रभाग क्र. (५ )
१) जुनेद भाई पठाण
२) मुन्नाभाई खलिफा
प्रभाग क्र. ६)
१) किशोर डांगे सर
२) भुसुफभाई सान
प्रभाग क्र.७
१) अशोक ढाकणे
प्रभाग क्र. (८)
१) दिलीप पानखडे
२) गणेश दिनकर
प्रभाग क्र. ९)
(१) महेश दौड
२) सूर्यभान गर्जे साहेब
प्रभाग क्र. १०)
१) नासीरभाई शेख