सामाजिक
देशस्तंभ न्यूज नेटवर्कचे शिंदोडी वार्ताहरपदी सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब बागुल यांची निवड!

अहमदनगर दि.१० जून (प्रतिनिधी) संगमनेर तालुक्यातील शिंदोडी गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गणपत बागुल यांची नुकतीच शिंदोडी वार्ताहरपदी देशस्तंभ न्यूज नेटवर्क चे संस्थापक संपादक महेश भोसले,उपसंपादक सुरेश भिंगारदिवे,जिल्हा प्रतिनिधी गौतमी भिंगारदिवे, मांडवे बुद्रुक चे प्रतिनिधी सुरेश बागुल सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब जाधव,सिकंदर धोत्रे आदींच्या उपस्थितीत बागुल यांना त्यांच्या निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.यावेळी त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.