कौतुकास्पद
सहजयोग परिवार अहमदनगर च्या वतीने ख्रिसमस पूजा संपन्न बालगोपालांच्या हस्ते केक कापून ख्रिसमस साजरा


यावेळी अहमदनगर जिल्हा सहजयोग समन्वयक श्रीनिवास बोज्जा यांनी आलेल्या सर्व सहजयोग्यांचे स्वागत केले. शिरूर येथील सहजयोगी अजय गुंजाळ यांनी भजणे म्हणून सर्वाना मंत्रमुग्ध केले.
या वेळी अहमदनगर जिल्ह्यासह पुणे बीड जिल्यातील सहजयोगी मोठया प्रमाणात उपस्थित होते. फाटक्याची आतिषबाजी करून ख्रिस्तांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला,शेवटी सर्वाना महाप्रसाद देऊन पूजेची सांगता करण्यात आली.