सामाजिक
बहुजन रयत परिषदेच्या वतीने नूतन ग्रामपंचायत सदस्य राहुल आल्हाट यांचा सत्कार!

अहमदनगर (प्रतिनिधी) नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नगर तालुक्यातील
उजनी पिंपळगाव ग्रामपंचायत निवडणुकीत नव्यानेच निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य
राहुलभाऊ आल्हाट यांचा बहुजन रयत परिषदेचे शहर अध्यक्ष सतीश थोरात यांच्या नेतत्वाखाली सत्कार करण्यात आला.
यावेळी बहुजन रयत परिषदेचे उपाध्यक्ष सत्यवान नवगिरे, सचिव संतोष साळवे सामाजिक कार्यकर्ते संजय ताकवले, आयुब शेख ,बबन भोसले , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक पवार , देविदास कोतकर, चंद्रशेखर जगताप, सागर आळकुटे, एक कप चहाचे संचालक महेश कांबळे आदी उपस्थित होते.