Month: May 2023
-
प्रशासकिय
शिर्डी शहराचं रूप पालटणार ! शिर्डी सौंदर्यकरणांचा ५२ कोटींचा आराखडा साईचरणी अर्पण ! महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची संकल्पना !
शिर्डी, दि.९ मे (प्रतिनिधी) – शिर्डी शहराचा कायापालट करणारा सौंदर्यकरणाचा पहिल्या टप्प्यातील ५२ कोटींच्या कामांचा प्रस्तावित विकास आराखडा राज्याचे महसूल…
Read More » -
सामाजिक
सहजयोग ध्यान नित्य नियमाने केल्यास सुख शांती समाधान प्राप्त होते -सरपंच सुभाष शेळके सहजयोग ध्यान साधनेचा कार्यक्रम धानोरा गावात संपन्न!
अहमदनगर दि. ९मे (प्रतिनिधी) – अहमदनगर जिल्हा सहजयोग परिवार यांच्या वतीने धानोरा, ता. आष्टी, जि. बीड या गावातील ग्रामस्थासाठी सहजयोग…
Read More » -
सामाजिक
शेतकऱ्यांचे शिव पाणंद , शेतरस्त्यांचे प्रश्न रोव्हर मशीनद्वारे मार्गी लावु – जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ
पारनेर दि. ९ मे (प्रतिनिधी ) पारनेर तहसिलदार यांना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अनेक वेळा निवेदन देवुनही प्रश्न न सुटल्यामुळे लोकशाही…
Read More » -
गुन्हेगारी
एमआयडीसी परिसरात घरफोडी, जबरी चोरी करणारे दोन सराईत गुन्हेगार जालना येथुन जेरबंद! एक लाख रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त-एमआयडीसी पोलीसांची कामगिरी
अहमदनगर दि.८ मे (प्रतिनिधी) सविस्तर वृत्त असे की दिनांक ३०/०४/२०२३ रोजी फिर्यादी नामे संगिता कचरु पालवे वय ३५ वर्ष धंदा…
Read More » -
प्रशासकिय
जिल्ह्याच्या औद्योगिक, पर्यटन विकासाची ‘ब्लू प्रिंट’ तयार करावी: पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
अहमदनगर दि.6 मे (प्रतिनिधी) :- पुढील पंधरा दिवसात जिल्ह्याच्या औद्योगिक, पर्यटन विकासाची ‘ब्लू प्रिंट’ तयार करावी. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमात…
Read More » -
राजकिय
कर्नाटक निवडणुकीतील तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेसच्या शिवनेरी कार्यालयावर पोलिसांचा पहारा ; अंगावर आल्यास शिंगावर घेऊ, युवक काँग्रेसचा इशारा
अहमदनगर दि. ६ मे (प्रतिनिधी) : कर्नाटक विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. तेथील तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये भाजप प्रणित…
Read More » -
गुन्हेगारी
शिर्डीतील हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवणाऱ्या सहा हॉटेलवर एकाच वेळी छापे 15 पीडित मुलींची सुटका, 11 आरोपी अटक!
शिर्डी ( प्रतिनिधी) दि. 05/05/2023 रोजी Dy.s.p. संदीप मिटके यांना शिर्डी शहर परिसरात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवून वेश्याव्यवसाय करून…
Read More » -
राजकिय
लोणी जिल्हा परिषद शाळेचे बीओटी मॉडेल राज्यभर राबविणार – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर लोणी येथे बीओटी तत्त्वावर बांधलेल्या जिल्हा परिषद शाळा व व्यापारी संकुल इमारतीचे लोकार्पण
शिर्डी, दि. ६ मे (प्रतिनिधी) – ‘‘लोणी जिल्हा परिषद शाळेची बीओटी तत्त्वावर सुंदर इमारत उभारण्यात आली आहे. लोणी जिल्हा परिषद…
Read More » -
विशेष प्रशासकीय
मयत सफाई कामगारांच्या कुटुंबास १० लाखांची मदत समाजकल्याण कडून तत्परतेने मिळालेल्या मदतीमुळे मयताच्या आईची कृतज्ञतेची भावना
अहमदनगर, दि.०४ मे (प्रतिनिधी)- निंबळक येथे सेप्टीक टँक साफ करतांना मृत्युमुखी पडलेल्या अरूण श्रीधर साठे या सफाई कामगाराचा मृत्यु झाला…
Read More » -
सामाजिक
दोन वर्षापासून रखडलेल्या नारायणडोह- उक्कडगाव मांडवा या रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्या दालनात ठिय्या! आंदोलनाची दखल घेत दहा दिवसाच्या आत रस्त्याचे काम सुरू होणार असल्याचे लेखी आश्वासन !
अहमदनगर (प्रतिनिधी)- दोन वर्षापासून रखडलेल्या नारायणडोह- उक्कडगाव व मांडवा या रस्त्याचे कामासाठी शासनाने 2.5 कोटी रुपये एवढा निधी मंजूर केला…
Read More »