Month: January 2023
-
प्रशासकिय
नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2023:मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त 10 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य
नाशिक,दि.18 जानेवारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीचे मतदान 30 जानेवारी,2023 रोजी होणार आहे. या द्विवार्षिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता मतदान…
Read More » -
सामाजिक
प्रभाग क्र.२ मधील खासगी शाळा मध्ये होतीय आर्थिक लूट साई एंजल्स इंटरनॅशनल स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन नावाखाली अनाधिकृतपने आकारली जाते फी
अहमदनगर दि.१८ जानेवारी (प्रतिनिधी) :- नगर शहरातील प्रभाग क्र २ मधील तवले नगर येथील साई एंजल्स इंटरनॅशनल स्कूल मध्ये वार्षिक…
Read More » -
ब्रेकिंग
नगर जामखेड रोडवर अवैध वाळू डंपरला सापळा लावून २०,६०,००० वीस लाख साठ हजाराच्या मुद्देमालासह एका आरोपीस-अटक अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची वाळू उपसा वर धडाकेबाज कारवाई
अहमदनगर दि.१७ जानेवारी (प्रतिनिधी) जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा वरती कारवाई करणे कामी पेट्रोलिंग सुरू…
Read More » -
प्रशासकिय
जिल्ह्यात 29 जानेवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
अहमदनगर दि. 17 जानेवारी (प्रतिनिधी):- जिल्हयात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार…
Read More » -
आरोग्य व शिक्षण
कि.बा काकांमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळाली : आ.संग्राम जगताप
अहमदनगर दि.१६ जानेवारी (प्रतिनिधी) कोविड काळात वैद्यकीय क्षेत्राने दिलेल्या निरंतर सेवेमुळे अनेकांना नवे आयुष्य मिळाले. कोविडच्या कठीण काळात डाॅक्टर, फार्मासिस्ट,…
Read More » -
प्रशासकिय
नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ;सहा उमेदवारांची निवडणुकीतून माघार, 16 उमेदवार रिंगणात
नाशिक, दि.16 जानेवारी,2023 नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 6 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले…
Read More » -
गुन्हेगारी
वाहन चालकास चाकुने मारहाण करत जबरी चोरी करणारे तीन आरोपी मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद!
अहमदनगर दि.१६ जानेवारी (प्रतिनिधी) वाहन चालकास चाकुने मारहाण करत जबरी चोरी करणारे तीन आरोपी मुद्देमालासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला…
Read More » -
कौतुकास्पद
सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल उद्धव शिंदे यांना समाजरत्न पुरस्कार स्व.पै.किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करुन प्रोत्साहन – माधवराव लामखडे
अहमदनगर- स्व.पै.किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व नगर तालुका तालीम सेवा संघ…
Read More » -
सामाजिक
जवखेडे खालसा येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरी
पाथर्डी (प्रतिनिधी) पाथर्डी तालुक्यातील निंबोडी फाटा येथील शिवलिला ग्रामीण प्रतिष्ठान संचलित स्वामी विवेकानंद व माध्यमिक विद्यालय,निंबोडी यांच्या व जवखेड खालसा…
Read More » -
गुन्हेगारी
पोलिसाने केली गटईकाम करणाऱ्या युवकाला बेदम मारहान! शुल्लक कारणावरून पोलिसाची गटई कामगारावर दादागिरी! सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद असताना देखील पोलीस पोलिसाला बचावण्यासाठी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ – प्रकाश पोटे
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील दिल्ली गेट नीलक्रांती चौक येथील गटई काम करणारे दिलीप मनोज बोडखे हे दुकानात काम करत असताना दोन…
Read More »