Day: June 10, 2022
-
सामाजिक
नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांचा सकल मुस्लिम समाज कर्जतच्यावतीने निषेध. शुक्रवारी कर्जत बंदला सकारात्मक प्रतिसाद
कर्जत दि.१० जून (प्रतिनिधी) इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल…
Read More » -
सामाजिक
देशस्तंभ न्यूज नेटवर्कचे शिंदोडी वार्ताहरपदी सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब बागुल यांची निवड!
अहमदनगर दि.१० जून (प्रतिनिधी) संगमनेर तालुक्यातील शिंदोडी गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गणपत बागुल यांची नुकतीच शिंदोडी वार्ताहरपदी देशस्तंभ न्यूज…
Read More » -
राजकिय
टाकळी ढोकेश्वर गावाची बदनामी कराल तर याद राखा ! सरपंच सौ.अरुणा प्रदिप खिलारी
पारनेर दि.१० जून (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून टाकळी ढोकेश्वर गावास वाड्या-वस्त्यांवर जवळपास ७ कोटी रुपये विकास…
Read More » -
राजकिय
सदिच्छा मंडळाच्या नेतेपदी राजेंद्र शिंदे सदिच्छा मंडळ स्वबळावर लढवणार निवडणूक
अहमदनगर दि.१० जून (प्रतिनिधी) शिक्षक बँकेची निवडणूक जवळ आल्याने सर्वच मंडळे कंबर कसून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.जिल्ह्यातील सर्वात जुने असलेल्या…
Read More »