ब्रेकिंग
अहिल्यानगर ते छत्रपतीसंभाजीनगर रस्त्याच्या निकृष्ट दर्जा बाबत आमदार संग्राम भैय्या जगताप यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे लक्ष वेधले


उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या प्रश्नावर गांभीर्याने विचार करत लगेचच संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून रस्त्याचे काम उत्कृष्ट करण्याबाबत सूचना दिल्या.