क्रिडा व मनोरंजन
अपेक्षा संकेत पवार – परदेशी (केडगाव) यांचापोलिस बाॕईज् असोसिएशन (महाराष्ट्र) यांच्या वतीने सत्कार!

केडगाव दि.२७ मे (प्रतिनिधी)सौ.अपेक्षा संकेत पवार – परदेशी (केडगावदेवी – अहमदनगर)यांची झी मराठी प्रस्तुत महा.मिनिस्टर या कार्यक्रमात १ लाख २५००० रु.ची पैठणी मिळवून विजयी झाल्याबद्दल पोलिस बाॕईज् असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला तेव्हा युवानेते अक्षय कर्डिले व पोलिस बाॕईज् असोसिएशन (महाराष्ट्र) चे संस्थापक अध्यक्ष नितीन खंडागळे, उपाध्यक्ष मंदार लष्कर, खजिनदार संकेत पवार, सचिव सिद्धांत ससाणे, मार्गदर्शक संतोष जाधव प्रकाश येणारे, संतोष सासवडे, नितीन अकोलकर, सुनिल जंबे,सुरेश फसले, किरण भापकर,किरण शिंदे, सतीश मुंडलिक,निलेश जाधव,किरण शिंदे, जोएल शिंदे, मुन्ना शेख,सचिन जगताप, धिरज खंडागळे, सागर जाधव,सतिश वाडेकर संपत भताने,सचिन भांबळ,सुरेश फसले, दिनेश मोरे अजिनाथ आव्हाड विक्की नारंग व सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते..