Day: April 11, 2024
-
राजकिय
नीलेश लंके यांच्या प्रचारात विधानसभचे माजी उपाध्यक्ष विजय औटी सक्रीय होणार!
नीलेश लंके यांचा दांडगा जनसंपर्क असून लोकसभा मतदारसंघातील गावागावांमध्ये त्यांचा चाहता वर्ग आहे. मतदारसंघाचा आढावा घेतला असता ही निवडणूक जनतेनेच…
Read More » -
राजकिय
मुठभर लोकांनी स्वताच्या फायद्याकरिता काॅग्रेस पक्ष गहाण ठेवला :ना. विखे पाटील
संगमनेर दि.११ एप्रिल (प्रतिनिधी) : मुठभर लोकांनी स्वताच्या फायद्याकरिता क्रॉंग्रेस पक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे गहाण ठेवल्याचा गंभीर…
Read More » -
धार्मिक
श्रमिक बालाजी मंदिर येथे श्रीराम जन्मा निमित्त अखंड हरीनाम सप्ताहला सुरुवात
नगर दि.,11 एप्रिल (प्रतिनिधी ) – श्री श्रमिक बालाजी सामाजिक संस्था, श्रमिकनगर च्या वतीने श्री राम जन्म निमित्त अखंड हरीनाम…
Read More » -
प्रशासकिय
स्वीप समितीच्या माध्यमातून शिक्षण विभागाच्या वतीने “मिशन १३ मे- सण मतदानाचा !” उपक्रमाचे आयोजन मतदार जनजागृतीसाठी विविध सहा स्पर्धांचे आयोजन
अहमदनगर दि.11 एप्रिल (प्रतिनिधी ) जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या निर्देशानुसार अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील लोकसभा…
Read More » -
सामाजिक
निलक्रांती चौक येथे 40 वर्षापासून “भीम उत्सवाचा ” जल्लोष! “माझ्या भिमान सोन्याने भरली ओटी ” या भीमगीतावर वातावरण झाले भीममय! महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या हस्ते भीम उत्सवाचे उदघाटन!
अहमदनगर दि.11 एप्रिल (प्रतिनिधी ) क्रांतीसूर्य जोतिबा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती सप्ताह सर्वत्र मोठया आनंदात साजरा होत…
Read More » -
सामाजिक
निलक्रांती चौक येथे 40 वर्षापासून “भीम उत्सवाचा ” जल्लोष! “माझ्या भिमान सोन्याने भरली ओटी ” या भीमगीतावर वातावरण झाले भीममय! महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या हस्ते भीम उत्सवाचे उदघाटन! अहमदनगर दि.11 एप्रिल (प्रतिनिधी ) क्रांतीसूर्य जोतिबा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती सप्ताह सर्वत्र मोठया आनंदात साजरा होत असतो. जयंती सप्ताहानिमित्त निलक्रांती चौक येथे निलक्रांती मित्रमंडळाच्या वतीने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका सुषमाताई जावळे यांच्या भीम बुद्ध गीतांचा गायन कार्यक्रम मोठया जल्लोषपूर्ण वातावरणात घेण्यात आला. क्रांतीसूर्य जोतिबा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण करत अभिवादन करून महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे व फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते अशोक गायकवाड यांच्या हस्ते भीम उत्सवाचे उदघाटन करण्यात आले.यावेळी “माझ्या भिमान सोन्याने भरली ओटी”, “भीमराज कि बेटी मै तो जयभीमवाली हूं ” यासारख्या गाण्यामुळे सर्व वातावरण भीममय झाले होते. यावेळी माजी नगरसेवक अजय साळवे, प्रा. जयंत गायकवाड, प्रा. भीमराव पगारे,देशस्तंभ न्यूजचे पत्रकार महेश भोसले, निलक्रांती बग्गीचे संचालक सुनील साळवे, जेष्ठ मार्गदर्शक प्रकाश साळवे, किशोर साळवे,विनाताई कांबळे, अनुराधाताई साळवे, भगवानराव साळवे, शरद जाधव, विलास साठे सर, सुमेध गायकवाड, बाळासाहेब विधाते, नितीन कसबेकर, सतीशकुमार चाबुकस्वार सर, सुशांत म्हस्के, बोद्धाचार्य संजय कांबळे, रवींद्र वाघचौरे, तुकाराम गायकवाड, विशाल गायकवाड,कक्ष्यप साळवे, सुमेध साळवे,विनोद भिंगारदिवे, सुरेश शिरसाठ, आकाश साळवे,रोहित (बंडू ) आव्हाड, राजेंद्र शिरसाठ, वृषाल साळवे, निखिल साळवे, श्रीकांत भोसले, प्रशांत भोसले, रवींद्र शिंदे, अविनाश शिंदे, विक्रम शिंदे, विनायक संभागळे,मनोज साळवे,गणेश साळवे, विनोद साळवे, सुशांत शिरसाठ, मयूर पाचारणे, गोपी साळवे, अक्षय वाघचौरे,सुशांत भोसले, संदेश भोसले,सुजित साळवे,किरण साळवे, महेर मिसाळ, अक्षय साळवे, मिलिंद साळवे, संदीप साळवे, तेजस पाचारणे, किरण पवार आदी कार्यकर्ते गौतमनगर व शहरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
अहमदनगर दि.11 एप्रिल (प्रतिनिधी ) क्रांतीसूर्य जोतिबा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती सप्ताह सर्वत्र मोठया आनंदात साजरा होत…
Read More » -
राजकिय
महात्मा फुले यांनी समाजाला खरी दिशा दिली : खा. डॉ. सुजय विखे पाटील
राहुरी दि. 11 एप्रिल (प्रतिनिधी) : क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांनी समाजाला खरी दिशा दिली, त्यांच्या सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून त्यांनी…
Read More » -
राजकिय
महिला सक्षमिकरणावर डॉ. सुजय विखे पाटील दिला भर: अश्विनी थोरात
अहिल्यानगर 11 एप्रिल , (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमिकरणावर सुजय विखे पाटील यांनी विशेषभर दिला. कारण महिला सक्षम झाल्याशिवाय कुटुंबांचा…
Read More » -
राजकिय
विकासाचा सांख्यिकी आरखडा तयार करणारा नगर जिल्हा राज्यात एकमेव-ना.विखे पाटील व्यापारी असोसिएशनच्या वतीने संवाद कार्यक्रम संपन्न
नगर दि.11 एप्रिल (प्रतिनिधी) विकासाचा सांख्यिकी आरखडा तयार करणारा अहील्यानगर जिल्हा राज्यात पहीला असून,औद्योगिक आणि तिर्थ क्षेत्र पर्यटनातून होणारी गुंतवणूक…
Read More »