सामाजिक

आंबेडकरी चळवळीच्या लढयाला यश विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अहमदनगर मध्ये पूर्णाकृती पुतळा लवकर च साकार होणार अखेर आंबेडकरी समाज व महापालिका जिंकली

अहमदनगर (प्रतिनिधी) नगर शहरात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे त्याच जागेवर होण्यासाठी फुले,शाहू,आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने आंदोलन,उपोषण केले.आज आंबेडकरी चळवळीच्या एकजुटीचा विजय झाला आहे.
आंबेडकरी चळवळीच्या लढयाला यश आले असून
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अहमदनगर मध्ये पूर्णाकृती पुतळा लवकर च साकार होणार
अखेर आंबेडकरी समाज व महापालिका जिंकली
आज दिनांक २२ सप्टेंबर रोजी औरंगाबाद हायकोर्ट या ठिकाणी प्रलंबित हॉटेल सुखसागर व महापलिका यांचा मध्ये चालु असलेल्या न्यायालयीन प्रकिर्ये मध्ये अखेर महापलिका जिंकली असून लवकरच विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा चा निकाल हा आंबेडकरी चळवळी च्या बाजूने आज लागला असून तो निकाल पाहण्यासाठी आंबेडकरी चळवळी चे नेते अजयराव साळवे ,युवा नेते सुमेध गायकवाड , युवा नेते सोमा भाऊ शिंदे युवा नेते अतुल भिंगारदिवे आदि या ठिकाणी उपस्थित होते .अड होन साहेब तसेच अड़ लोखंडे साहेब व महापालिका अधिकारी व कर्मचारी यांचे विशेष आभार .आणि सन्माननीय मा. उच्च न्यायालय औरंगाबाद यांचे तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने विशेष आभार या निकालामुळे जिल्ह्यातील व शहरातील आंबेडकरी चळवळीत आनंदी वातावरण आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे